Posts

वेंडिंग वेजिटेबल स्टॉल

वेंडिंग वेजिटेबल स्टॉल मुंबई मधे भाजीपाला ह्या व्यवसायला खुप डिमांड आहे त्या मुळे खुप सारे व्यापारी भाजीपल्याचे स्टॉल लावण्याचे प्रयत्न करतात पन ते जास्तीत जस्त 2 मुंबई लाउ शकतात. पन ते कधी हि त्या पेक्षा जास्त स्टॉल लाऊ शकत नाहित करण त्यासाठी खुप मोठ्या नियोजनाची गरज असते व त्यासाठी खुप सरा पैसा लावावा लगतो त्याच बरोबर कमला लोक पन ठेवावे लागतात पन ठेवलेले कामगार ईमानदारीने काम करतील अस नहीं त्या मुळे हा व्यवसाय long-term मधे फेल होतो.  ह्या व्यवसायात येणाऱ्या आडचनी वरती मात करुण जास्त नफा मिळण्या साठी मी एक concept  तयार करीत आहे त्याचे नाव आहे वेंडिंग वेजिटेबल स्टॉल वेजिटेबल स्टॉल कसे काम करणार.  -मोठमोठ्या city मध्ये आपण हे स्टॉल लाऊ शकतो त्या साठी आपल्याला कोणत्या ही कामगाराची गरज नाही.  -तो स्टॉल पूर्ण-पणे upi वरती काम करणार आहे. त्यासाठी qr कोड चा वापर केला जाईल.  -हा स्टॉल मध्ये ठेवल्या जाणाऱ्या भाज्या ह्या पूर्ण पाने फ्रीज सारख्या वतावरणा मध्ये असणार आहेत म्हणजे भाज्या लवकर खराब होणार नाहीत. ग्राहक आपल्या स्टॉल वरती भाजी कसे खरेदी करतील.  - कोणत्याह...

creative Business Idea

दोस्तों kaizen zone मे आपका स्वागत हैं।  आज मैं आपको