वेंडिंग वेजिटेबल स्टॉल



वेंडिंग वेजिटेबल स्टॉल



मुंबई मधे भाजीपाला ह्या व्यवसायला खुप डिमांड आहे त्या मुळे खुप सारे व्यापारी भाजीपल्याचे स्टॉल लावण्याचे प्रयत्न करतात पन ते जास्तीत जस्त 2 मुंबई लाउ शकतात. पन ते कधी हि त्या पेक्षा जास्त स्टॉल लाऊ शकत नाहित करण त्यासाठी खुप मोठ्या नियोजनाची गरज असते व त्यासाठी खुप सरा पैसा लावावा लगतो त्याच बरोबर कमला लोक पन ठेवावे लागतात पन ठेवलेले कामगार ईमानदारीने काम करतील अस नहीं त्या मुळे हा व्यवसाय long-term मधे फेल होतो. 
ह्या व्यवसायात येणाऱ्या आडचनी वरती मात करुण जास्त नफा मिळण्या साठी मी एक concept  तयार करीत आहे त्याचे नाव आहे वेंडिंग वेजिटेबल स्टॉल

वेजिटेबल स्टॉल कसे काम करणार. 

-मोठमोठ्या city मध्ये आपण हे स्टॉल लाऊ शकतो त्या साठी आपल्याला कोणत्या ही कामगाराची गरज नाही. 
-तो स्टॉल पूर्ण-पणे upi वरती काम करणार आहे. त्यासाठी qr कोड चा वापर केला जाईल. 
-हा स्टॉल मध्ये ठेवल्या जाणाऱ्या भाज्या ह्या पूर्ण पाने फ्रीज सारख्या वतावरणा मध्ये असणार आहेत म्हणजे भाज्या लवकर खराब होणार नाहीत.

ग्राहक आपल्या स्टॉल वरती भाजी कसे खरेदी करतील. 
- कोणत्याही ग्राहकाला जर भाजी खरेदी करायची असेल तर तो पहिल्यांदा आपल्या शॉप वरती असलेल्या display वरती त्याला हव्या असलेल्या भाज्या सिलेक्ट करेल त्या नंतर त्याला त्या भाज्या Quality window वरती येतील त्या नंतर त्याला जर त्या भाज्या नीट वाटल्या तरच तो पुढे दिलेल्या pay option वरती सिलेक्ट करेल आणि त्याला सिलेक्ट केलेल्या भाज्यांच्या किमतीची बरीज होऊन सगळी किंमत दिसेल त्या नंतर जर त्याला त्या भाज्या घ्यायच्या असतील तर त्या समोर qr कोड येईल त्या नंतर तो त्या वरती पेमेंट करू शकतो आणि पेमेंट झाल्या नंतर dispatch window ओपेन होईल आणि त्याला ती भाजी मिळेल. 
त्याला भाजी मिळाल्या नंतर जर त्याला ती भाजी खराब वाटली तर तो पुन्हा ती भाजी जमा करू शकतो त्या साठी त्याला रीजेक्ट window मध्ये ठेऊ शकतो आणि त्याचे पैसे परत घेऊ शकतो पान त्याला फक्त ५ मिनिटंचा वेळ मिळेल.


आपली मशीन technically कशी काम करेल 

मशीन वरती असलेल्या Window
१. Display Window 
२. Transection Window. 
३. Dispatch Window 
४. Rejection Window. 

आपली मशीन upi लॉक सिस्टम वरती काम करेल. 


ह्या बिझनेस साठी पहिल्यांदा मला एक छोटे मॉडेल तयार करावे लागणार आहे. 
ते मॉडेल यशयस्वि झाल्या नंतर त्याचा एक प्रोटो मॉडेल टेस्ट करायला लागेल. 
त्याचे patent register करावे लागेल. 
ह्या आयडिया साठी सुरुवातीस थोड्या फार पैशयची गरज लागणार आहे त्यासाठी कोणाला तरी investor म्हणून तयार करावे लागणार आहे. कारण ती आयडिया मोठ्या प्रमाणा वरती install करण्या साठी पण खूप पैशयची गरज भासणार आहे. 
जर मला funding मिळाले तर मला ती मशीन तयार करण्यासाठी एका  workshop ची गरज आहे त्यासाठी मला स्वतःला थोडे फार funding साठवावे लागणार आहे. 


ह्या Business पासून होणारे फायदे & नुकसान



होणारे फायदे 
१. यासाठी कामगराची गरज भासणार नाही. 
२. त्या यूनिट मध्ये भाज्या जास्त काळ टिकणाऱ्य असतील. 
३. ह्या यूनिट मुळे होणारे सगळे व्यवहार हे online असल्याने ते परफेक्ट असतील. 
४. ह्या मशीन मुळे inventory परफेक्ट राहील. 
५. ह्या मशीन मुळे स्टॉक order automatic पडतील. 


होणारे नुकसान 
१. ह्या मशीन साठी security सिस्टम खूप साऱ्या द्याव्या लागतील त्यासाठी one time खर्च जास्त होणार आहे. 
२. ह्या मध्ये जर भाज्यांची quality जर खराब झाल्या तर rejection जास्त होईल. 
३. ह्या मध्ये ac install करावा लागणार त्या मुळे जास्त खर्च होणार. 
४. ह्या साठी कॅमेरा बसवावे लागणार आहेत. 
५. हा व्यवसाय नीट प्रकारे चालण्यासाठी एक टीम तयार करावी लागणार आहे त्यासाठी खर्च येणार आहे.



flow ऑफ Business 

गावाकडून एकदम भाज्या घेऊन सगळ्या मशीन मध्ये भरायच्या त्यानंतर मशीन कडून येणाऱ्या ऑर्डर नुसार त्या मशीन साठी माल पुरवठा करावा लागेल. 


ह्या प्रकारच्या मशीन आपण मोटमोठ्या मॉल मध्ये पान install करू शकतो. 



ही मशीन तयार केल्या नंतर त्याची संपूर्ण documentary तयार ठेवावी लागेल.   




Comments